HW News Marathi
HW News Marathi
  • 12 769
  • 89 732 456
कन्या मेळाव्याचा गावातील लेकिंच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना एकत्र आणणे ...संजय काटकर
कणका गावात यावर्षीपासून गावकऱ्यांच्या पुढाकाराने संपूर्ण गावकऱ्यांनी कणका कन्या मेळाव्याची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील सर्व जात, धर्म, पंथ विसरून गावकऱ्यांनी एकत्र येऊन अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी केली. यानिमित्ताने सामाजिक सलोख्याचे अनोखे उदाहरण कणका या गावाने सर्वांसमोर उभे केले आहे, असे मत मिरा भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी सोमवारी (ता. २७) बोलतांना व्यक्त केले. ते म्हणाले, कन्या मेळाव्याचा मुख्य हेतू म्हणजे गावातील लेकिंच्या माध्यमातून सर्व गावकऱ्यांना एकत्र आणणे. आज दरवर्षी छोटे होत जाणारे कुटुंब, आर्थिक गोष्टींमुळे दुरावलेले नातेसंबंध, मोबाईलमुळे वाढलेला दुरावा आणि हक्काची जागा नसणे यामुळे समाज विखुरला गेलाय. यांसारखे असंख्य सामाजिक प्रश्न गावासमोर उभे आहेत. त्यांना एकत्र आणण्याचा दृष्टीने हे पहिले पाऊल ठरेल. एकदा गावातील मुलगी लग्न करून गेली की ती सासरची होऊन जाते. लग्नाच्या काही वर्षानंतर हळूहळू कामातील व्याप आणि बऱ्याच गोष्टींनी माहेरपण तुटायला लागते. कधी कधी मुलींचे कुटुंब हरवलेले असते. या सर्व मुलींना माहेरपण आणि आपलेपणाचा ओलावा गरजेचं असतो. तो ओलावा, मायेची ऊब आणि हक्काचं माहेरपण या मुलींना कणका कन्या मेळाव्यातून मिळणार आहे. त्याचप्रमाणे या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा असल्याचे जिवंत उदाहरण मांडले आहे. हा सलोखा असाच कायम ठेऊन महिला सक्षमकरणासाठी प्रयत्न करूया. अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर म्हणाले की, आम्ही गावातील सर्व विधायक कार्यासाठी गावच्या सोबत आहोत. कणका कन्या मेळाव्यात जात, धर्म, पंथ विसरून गावातील ६०० हून अधिक लेकिंनी सहभाग घेतला होता. या लेकींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, "या उपक्रमामुळे आम्ही कणक्याच्या लेकी कित्येक वर्षांनंतर एकत्र आलो. आम्हाला पुन्हा एकदा शाळा आणि गावातील आठवणींना उजाळा मिळाला. गावात खेळलेले लगोरी, लपंडाव, खोखो, उन्हाळ्यात खाल्लेली कुल्फी सगळं काही डोळ्यासमोर उभ राहील. या उपक्रमातून आमच्याच कुटुंबातील गढूळ झालेले नाते पुन्हा एकदा स्वच्छ झाले. संवादातून कितीही मोठी समस्या असली तरीही ती सुटू शकते याची जाणीव झाली. या उपक्रमामुळे मिळालेली ऊर्जा वर्षभर नक्कीच पुरेल. हा उपक्रम दरवर्षी व्हावा." या मेळाव्याला संभाजीनगर, हिंगोली, पुणे, नाशिक, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर आदी गावातून कनक्याच्या लेकिंनी हजेरी लावली होती. यावेळी माजी संचालक रवींद्र सावंत, ऊर्जा विभागातील उपसचिव नारायण कराड, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, आयुक्त संजय काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री काटकर - बोराडे यांनी केले. सूत्रसंचालन गोरखनाथ पानपट्टे यांनी केले. आभार अशोक काटकर यांनी मानले.
#Kanka #Hingoli #Maharashtra #SanjayKatkar #CEO #MIDC
मराठी बातम्या | मराठी न्यूज
Find us on Wikipedia: en.wikipedia.org/wiki/HW_News_Network
SUBSCRIBE to HW News Marathi here: bit.ly/SubscribeHWNewsMarathi
Download the HW News Network free app available on Android and iOS: onelink.to/bpk42n
For advertising related queries reach out to us at +91-7784848447 or write to us at sales@hwnews.in
Connect With Us On:
→ Koo: www.kooapp.com/profile/hwnewsmarathi
→ Facebook: hwnewsmarathi/
→ Twitter: hwnewsmarathi
→ Instagram: hwmarathi.in
→ Telegram: t.me/hwmarathi/
→ Website: hwmarathi.in/
Переглядів: 610

Відео

Watch 5-States Assembly Election Results 2023 with HW News Network | Sujit Nair | Raju Parulekar
Переглядів 2636 місяців тому
In this pivotal phase of Assembly elections, Mizoram, Chhattisgarh, Madhya Pradesh, Rajasthan, and Telangana participated in the electoral process. Notably, Chhattisgarh had a two-phase voting, while the other states conducted their voting in a single phase. Mizoram casted its votes on November 7, Madhya Pradesh on November 17, Rajasthan on November 25, and Telangana is presently voting on Nove...
Maratha Quota Protest Decoded | Manoj Jarange Patil | Eknath Shinde| Maharashtra Reservation Protest
Переглядів 2917 місяців тому
The Martha reservation issue is intensifying day by day. Days ago houses of lawmakers were vandalized, and incidents of arson have been witnessed in various parts of the state. Getting into damage control mode the government called for an all-party meeting in which a resolution was passed that the government would provide reservations to the Martah community without disturbing the reservations ...
#Shorts | Visuals from Eknath Shinde’s Dassehra rally
Переглядів 1077 місяців тому
Visuals from Eknath Shinde’s Dassehra rally #Shorts #EknathShinde #Shivsena #ShivsenaUBT #DasaraMelava #Dussehra #rally #Dasara #Dasara2023 #Dussehra2023 #DussehraCelebrations #DussehraFestival #DussehraSpecial #ShindeRally #EknathShinde #ThackerayRally #BalasahebThackeray #BalThackeray #Maharashtra #MaharashtraPolitics #MaharashtraNews #BKC #ShivajiPark #Dadar #Bandra #Mumbai #MumbaiNews #Navr...
Bal Thackeray look alike at Shiv Sena UBT rally
Переглядів 3497 місяців тому
Bal Thackeray look alike at Shiv Sena UBT rally #Shivsena #ShivsenaUBT #DasaraMelava #Dussehra #rally #Dasara #Dasara2023 #Dussehra2023 #DussehraCelebrations #DussehraFestival #DussehraSpecial #ShindeRally #EknathShinde #ThackerayRally #BalasahebThackeray #BalThackeray #Maharashtra #MaharashtraPolitics #MaharashtraNews #BKC #ShivajiPark #Dadar #Bandra #Mumbai #MumbaiNews #Navratri #Navaratri #N...
Shiv Sena UBT Dussehra rally
Переглядів 1968 місяців тому
Shiv Sena UBT Dussehra rally
समीर भुजबळ यांनी शिवाजीराव नलावडे यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली | NCP | Sameer Bhujbal
Переглядів 1878 місяців тому
समीर भुजबळ यांनी शिवाजीराव नलावडे यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली | NCP | Sameer Bhujbal
"महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना अनिवार्य"| Caste based census|:समीर भुजबळ | Maharashtra | Bihar
Переглядів 6408 місяців тому
"महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना अनिवार्य"| Caste based census|:समीर भुजबळ | Maharashtra | Bihar
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्तीनंतर समीर भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया
Переглядів 2188 місяців тому
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्तीनंतर समीर भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Farmers on Onion Export | "खंडणीसारखा प्रकार": कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष | Nashik
Переглядів 1 тис.9 місяців тому
Maharashtra Farmers on Onion Export | "खंडणीसारखा प्रकार": कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा रोष | Nashik
Mumbai Roti Bank | Maharashtra Police | D. Sivanandhan | Hunger and Malnutrition Relief Organisation
Переглядів 524Рік тому
Mumbai Roti Bank | Maharashtra Police | D. Sivanandhan | Hunger and Malnutrition Relief Organisation
"2024 मध्ये राज्यात Maha Vikas Aghadi सत्तेत येईल!" - Eknath Khadse| Sharad Pawar| Babri Masjid| BJP
Переглядів 1,4 тис.Рік тому
"2024 मध्ये राज्यात Maha Vikas Aghadi सत्तेत येईल!" - Eknath Khadse| Sharad Pawar| Babri Masjid| BJP
“Eknath Shinde यांना उडवणार”, मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा अटकेत | Uddhav Thackeray| Shivsena| Thane
Переглядів 10 тис.Рік тому
“Eknath Shinde यांना उडवणार”, मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा अटकेत | Uddhav Thackeray| Shivsena| Thane
एकनाथाच्या राज्यात शेतकरी 'अनाथ', Raju Shetti यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं | Eknath Shinde
Переглядів 338Рік тому
एकनाथाच्या राज्यात शेतकरी 'अनाथ', Raju Shetti यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं | Eknath Shinde
शेतकऱ्यांसाठी पुन्हा धावून आले Ravikant Tupkar; राज्य सरकारला दिला इशारा | Eknath Shinde | Farmers
Переглядів 247Рік тому
शेतकऱ्यांसाठी पुन्हा धावून आले Ravikant Tupkar; राज्य सरकारला दिला इशारा | Eknath Shinde | Farmers
"शेतकरी संकटात असताना सरकार अयोध्येला जाऊन बसले" - Jayant Patil | NCP | Farmers | Maharashtra
Переглядів 143Рік тому
"शेतकरी संकटात असताना सरकार अयोध्येला जाऊन बसले" - Jayant Patil | NCP | Farmers | Maharashtra
"राजकारण खूप निर्दयी असते..", परळीत Pankaja Munde यांचे मनमोकळे भाषण | Parli | Beed | BJP | Politics
Переглядів 698Рік тому
"राजकारण खूप निर्दयी असते..", परळीत Pankaja Munde यांचे मनमोकळे भाषण | Parli | Beed | BJP | Politics
"गुंडांना पवित्र करण्यासाठी…",Sanjay Raut यांचा Eknath Shinde यांना टोला| Uddhav Thackeray| Shivsena
Переглядів 155Рік тому
"गुंडांना पवित्र करण्यासाठी…",Sanjay Raut यांचा Eknath Shinde यांना टोला| Uddhav Thackeray| Shivsena
पंतप्रधानांच्या पदवीबाबत Sharad Pawar यांची रोखठोक भूमिका | PM Narendra Modi Degree| NCP| BJP| Adani
Переглядів 1 тис.Рік тому
पंतप्रधानांच्या पदवीबाबत Sharad Pawar यांची रोखठोक भूमिका | PM Narendra Modi Degree| NCP| BJP| Adani
"पारस दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार!" - Devendra Fadnavis| BJP| Akola Paras
Переглядів 244Рік тому
"पारस दुर्घटनेतील जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार!" - Devendra Fadnavis| BJP| Akola Paras
Satara: ऑर्केस्ट्रा नृत्यांगणाकडे तरुणाई आकर्षित; खऱ्या तमाशा कलाकारांवर उपासमारीची वेळ |
Переглядів 1,6 тис.Рік тому
Satara: ऑर्केस्ट्रा नृत्यांगणाकडे तरुणाई आकर्षित; खऱ्या तमाशा कलाकारांवर उपासमारीची वेळ |
"Aditya Thackeray हे खोके बहाद्दर.."; शिवसेना नेत्याची टीका | Shivsena | Deepak Kesarkar | CM Shinde
Переглядів 167Рік тому
"Aditya Thackeray हे खोके बहाद्दर.."; शिवसेना नेत्याची टीका | Shivsena | Deepak Kesarkar | CM Shinde
"मुख्यमंत्र्यांना आयोध्येचा रस्ता आम्हीच दाखवला"- Sanjay Raut | Eknath Shinde | Ayodhya | Ram Mandir
Переглядів 81Рік тому
"मुख्यमंत्र्यांना आयोध्येचा रस्ता आम्हीच दाखवला"- Sanjay Raut | Eknath Shinde | Ayodhya | Ram Mandir
‘नॉट रिचेबल’च्या बातम्यांवरून Ajit Pawar यांनी माध्यमांना सुनावलं| Sharad Pawar| NCP| Eknath Shinde
Переглядів 136Рік тому
‘नॉट रिचेबल’च्या बातम्यांवरून Ajit Pawar यांनी माध्यमांना सुनावलं| Sharad Pawar| NCP| Eknath Shinde
Sushma Andhare यांनी Amruta Fadnavis यांची तुलना केली राखी सावंतशी| Rakhi Sawant| Uddhav Thackeray
Переглядів 1,4 тис.Рік тому
Sushma Andhare यांनी Amruta Fadnavis यांची तुलना केली राखी सावंतशी| Rakhi Sawant| Uddhav Thackeray
"सध्या राज्यात ठाकरेंच्या मनातलेच मुख्यमंत्री..." - Deepak Kesarkar | Uddhav Thackeray
Переглядів 298Рік тому
"सध्या राज्यात ठाकरेंच्या मनातलेच मुख्यमंत्री..." - Deepak Kesarkar | Uddhav Thackeray
‘आओ जाओ राज तुम्हारा’; Kirit Somaiya यांची Uddhav Thackeray, Aditya Thackeray यांच्यावर टीका|
Переглядів 81Рік тому
‘आओ जाओ राज तुम्हारा’; Kirit Somaiya यांची Uddhav Thackeray, Aditya Thackeray यांच्यावर टीका|
बीडमधील Savarkar गौरव यात्रेला मुंडे भगिनींची दांडी| Pankaja Munde| Pritam Munde| Beed| Gaurav Yatra
Переглядів 248Рік тому
बीडमधील Savarkar गौरव यात्रेला मुंडे भगिनींची दांडी| Pankaja Munde| Pritam Munde| Beed| Gaurav Yatra
“लोकं Sanjay Raut यांच्याकडे करमणूक, जोकर म्हणून बघतात” - Girish Mahajan | BJP | Maharashtra
Переглядів 137Рік тому
“लोकं Sanjay Raut यांच्याकडे करमणूक, जोकर म्हणून बघतात” - Girish Mahajan | BJP | Maharashtra
महिलांनी ओढला ब्रम्हचारी हनुमानाचा रथ | Hanuman Jayanti | Sangamner | Ahmednagar | Women Empowerment
Переглядів 767Рік тому
महिलांनी ओढला ब्रम्हचारी हनुमानाचा रथ | Hanuman Jayanti | Sangamner | Ahmednagar | Women Empowerment

КОМЕНТАРІ

  • @SharadSonawane-en2gu
    @SharadSonawane-en2gu 23 години тому

    बाप तो बाप हि होता है

  • @SharadSonawane-en2gu
    @SharadSonawane-en2gu 23 години тому

    बाप तो बाप हि होता है

  • @ujwalapawar8158
    @ujwalapawar8158 День тому

    I was joining you teem. how will joining you i

  • @ramchandrakhandagale2588
    @ramchandrakhandagale2588 День тому

    Sadawarte jarangya mhanto teka akeribolto....kayada asa ahe ka

  • @SHASOF
    @SHASOF 2 дні тому

    Only Rahul bhau

  • @vidwangajdhane7152
    @vidwangajdhane7152 3 дні тому

    Balasaheb is a very wisdom person

  • @vidwangajdhane7152
    @vidwangajdhane7152 3 дні тому

    Vidwan nacha viswan maje balasaheb aahet he karun dakhu jaibhim

  • @vidwangajdhane7152
    @vidwangajdhane7152 3 дні тому

    Balasab is wisdom person blood of a babasabs blood

  • @user-wf6bi3qs8p
    @user-wf6bi3qs8p 4 дні тому

    राजू भैया नवघरे

  • @mh07rgamer38
    @mh07rgamer38 7 днів тому

    Modi.na Dakhwa

  • @digambargangane1946
    @digambargangane1946 8 днів тому

    महाराष्ट्रात चोऱ्या कमी झाल्यास आता पुन्हा चोऱ्या चालू होत्या

  • @maheshchaudhari1109
    @maheshchaudhari1109 8 днів тому

    तुमच्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा केंद्रात मंत्री झाला अभिमानाची गोष्ट आहे पण जालना मतदारसंघ बारामती सरकार का झाला नाही याचाही जनता विचार करते

  • @omkarad8631
    @omkarad8631 11 днів тому

    Munde Khadse Mashkari karat aahet

  • @ashoknare1600
    @ashoknare1600 12 днів тому

    मराठा ओबीसी वाद करून फडणवीस यांना महाराष्ट्राचा खूप नुकसान केला

  • @NarayanKamble-hg2hw
    @NarayanKamble-hg2hw 12 днів тому

    मुर्खाकडून चांगल्याची अपेक्षा करने हे शहाणपण कोण म्हणेल का

  • @vijaykumarshinde6866
    @vijaykumarshinde6866 12 днів тому

    VBA la Navnit Rana yanna nivdun aana he hote .mhanun Aanandraj Sena’nın yanna ubhe karayche hote . 3:20

  • @kanchanshingare4884
    @kanchanshingare4884 12 днів тому

    उशिरा आलेलं ज्ञान

  • @saniyashaikh3928
    @saniyashaikh3928 12 днів тому

    Ab bhi ye clg chal rha hai toh government kya kr rhe hai band q nhi Kiya hai ab tk ye . Google par ab bhi ye clg batata hai . Government ko ye clg band Krna chyee

  • @user-hg1fn3hr4g
    @user-hg1fn3hr4g 12 днів тому

    पोरकट वर्तन

  • @anantkhedekar3848
    @anantkhedekar3848 13 днів тому

    नितीन गडकरी

  • @raajj25
    @raajj25 15 днів тому

    शोकांतिका ही आहे की असे राजकारणी राज्य करतात आणि आणि उच्च शिक्षित तरुण बेकार फिरतो. ( हे सर्वच पक्षांना आणि राजकारण्यांना लागू होते).

  • @sanjaylahane1777
    @sanjaylahane1777 15 днів тому

    😂😂😂❤

  • @sachinRc9892
    @sachinRc9892 15 днів тому

    Gp bas faltu bai nich bai

  • @deoraopatle5927
    @deoraopatle5927 15 днів тому

    Nitinjigadkari

  • @keshavgodase3020
    @keshavgodase3020 15 днів тому

    Abhinanadan

  • @vitthalchokhat8540
    @vitthalchokhat8540 16 днів тому

    Nirlajja khasdar ani nishkriy khasdar

  • @nalinivagal1133
    @nalinivagal1133 17 днів тому

    नितीन गडकरी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत 😊

  • @hemantyadav6981
    @hemantyadav6981 17 днів тому

    One in only PM Gadkari 🎉

  • @balchandrakulkarni4037
    @balchandrakulkarni4037 18 днів тому

    नितीन गडकरी सर्व मान्य नेता आहेत म्हणून महाराष्ट्रा त लोकप्रिय आहेत तेच व्हावेत पी एम

  • @ganeshbhalekar4972
    @ganeshbhalekar4972 18 днів тому

    नितीनजी गडकरी👍👍

  • @bhushanmule7053
    @bhushanmule7053 18 днів тому

    नितीन गडकरी योग्य आहे नाही तर मोदी बाकी नको

  • @surajrane1217
    @surajrane1217 18 днів тому

    Both Gadkari and Shradchdrji Power are best person

  • @ramkrishnatajane3154
    @ramkrishnatajane3154 18 днів тому

    मला वाटतं जर नितिनजी गडकरी जर पंतप्रधानपदाचे दावेदार मानले तर उध्दव ठाकरे आणि शरद पवार नक्कीच सहयोग करतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील मराठी माणूस पंतप्रधान व्हावेत हे स्वप्न या रुपाने पुर्ण होईल असे वाटते

  • @bhavraomalimali2415
    @bhavraomalimali2415 18 днів тому

    आले हे जाती वर. दुसरा काही बोलताच येत नाही.. नाचता येईना अंगण वाकडे

  • @Wishwanathpanchal-dv2wx
    @Wishwanathpanchal-dv2wx 19 днів тому

    Pawar saheb ❤

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 19 днів тому

    Andhabhaktsns पाहिले toda

  • @ashoksukale8145
    @ashoksukale8145 19 днів тому

    Asim sarode saheb khup dhanyavad tumachyasarkha nidar vakil pahije hota jo eed la notice kadhel saheb tumachya sarkhe nidar होतकरू वकील जर बरोबर आले तुमच्या व जनता ज्यांना eed che एकतर्फी काम पसंद नाही अशा लोकांना एक करून eed la धारेवर dhara karan bjp madhe palavun nelele nete narayan rane pratap sarnaik bgavana gavali va bjp che barech bhrasht nete yana courtat khecha eed modichya इशाऱ्यावर काम करत आहे हे भारतीय जनतेला दाखवून द्या लोकांनाही modine आज ज्या eed cbi sarkhya sangathana yanchysvar कायदेशीर कारवाई करा कारण या संस्था स्वायत्त आहेत पण midine hukumshahichya मार्गाने या संस्थांचा पध्दतशीर गैरवापर चळवळ आहे त्याला आवरले पाहिजे आपण वकील आहात कायदेशीर मार्गातून हे साध्य करा

  • @ankushdethe8521
    @ankushdethe8521 19 днів тому

    🎉 नितीन गडकरी

  • @TractorPremii
    @TractorPremii 19 днів тому

    एकदम बकवास बातमी वाले चॅनल

  • @TractorPremii
    @TractorPremii 19 днів тому

    तू 11 वाजता सांगतेय आणि abp वाले 10 वाजता सांगतेय नेमका घोटाळा काय आहे तुमचा.

  • @sayedmoinuddin4842
    @sayedmoinuddin4842 20 днів тому

    नितीन गडकरी साहेब झाले तर खुपचं छान.सैयद मोईनोदिन बीड.

  • @user-ky3bc4sx7l
    @user-ky3bc4sx7l 20 днів тому

    नितीन गडकरी पंतप्रधान व्हायला पाहिजे

  • @sunilmasalkar4263
    @sunilmasalkar4263 21 день тому

    बरे झाले पाचव्या क्रमांकावर ठेवले नाही तर त्यांनी काहीतरी खळबळ केली असती,

  • @ranjanadhabe7937
    @ranjanadhabe7937 22 дні тому

    अगदी बरोबर आहे सर, परंतु स्त्रिया च या बाबतीत अनभिज्ञ आहे. त्यांचे निर्णय त्या स्वतः घेत नाही. परिणामी पुढची पिढी देखील आई च अनुकरण तेच बरोबर आहे असं समजते.

  • @shyamraobangar6406
    @shyamraobangar6406 22 дні тому

    Pawar maratha card khelunaka mahagat padel. Gadkari tumhala changle olakhtat.

  • @user-uk6wb4gw9t
    @user-uk6wb4gw9t 22 дні тому

    गडकरी

  • @user-xk6ql9qf4j
    @user-xk6ql9qf4j 23 дні тому

    हया राजकीय घडामोडी चा महाराष्ट्र तिल सर्व राजकीय पक्षांनी एक होवून पंतप्रधानपदाचे उमेदवार मराठी नेते ला पुढे करून पाठींबा द्यायला हवे 🎉🎉

  • @pradeepjagnade7605
    @pradeepjagnade7605 23 дні тому

    Gadkari

  • @dubeyanand5507
    @dubeyanand5507 24 дні тому

    Aca ap jayse dudha ke dhule ho Pradip Sharma jase log the tab in ke jase log ruke.nahi to pura nigal gae hote janta ko

  • @sundarpawar1390
    @sundarpawar1390 24 дні тому

    Only Bappa